नवरात्र उत्सवानिमित्त श्री गजानन महाराज मंदिरात रत्नागिरी वेदशाळेचे आचार्य श्री टाकळीकर गुरुजी व त्यांचे विद्यार्थी यांनी सप्तशती पाठाचे वाचन केले. संस्थेने त्यांचा वस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार केला.
Comments are closed.
Copyright @ 2015. Shree Gajanan Maharaj Mandir, Ratnagiri. Developed by Softlogic.