समर्थ पादुका

श्री समर्थ रामदास स्वामींच्या पदशिष्या वेणास्वामी यांच्या मिरज येथील पादुका तेथील मठाधिपती श्री. कौस्तुभबुवा रामदासी यांनी आणल्या होत्या. वेणास्वामींच्या व श्री रामदास स्वामींच्या पादुका दर्शनाकरिता मंदिरात दोन दिवस ठेवल्या होत्या. त्यावेळी श्री कौस्तुभबुवा यांनी वेणास्वामींच्या चरित्राचे दोन दिवस कीर्तन केले. रत्नागिरीतील बहुसंख्य भाविकांनी पादुकांचे दर्शन व कीर्तन श्रावणाचा लाभ घेतला . सोबत वांगणी मठाचे श्री परागबुवा रामदासी आले होते.

preloader
DSC_0097
DSC_0102
DSC_0103
DSC_0120
DSC_0121
DSC_0123
DSC_0126
DSC_0099

Comments are closed.