गुरुपोर्णिमा

गुरुपोर्णिमा :-
सदगुरु श्री गजानन महाराज हे आम्हा सर्वांचे सदगुरु असल्याने आषाढ शु. १५ ला गुरुपोर्णिमेनिम्मित्त श्रींवर भक्तांचे अभिषेक केले जातात. सायंकाळी ४-६ वाजेपर्यंत कीर्तन केले जाते व आरती झाल्यावर सर्वाना चहा,तीर्थ प्रसाद दिला जातो.