श्री हनुमान जयंती

श्रीहनुमान जन्मोत्सव :-

चैत्र शु. ५ ला सकाळी सूर्योदयाला श्री हनुमंताचा जन्म होतो त्यावेळच्या पूर्वी मंदिरात कीर्तन केले जाते. या मंदिरात श्री हनुमानाचे मंदिरही आहे. फुलांनी सजवलेला पाळणा बांधून त्यामध्ये हनुमान जन्म करून पाळणा म्हटला जातो.व उजाडताना सर्वांना प्रसाद दिला जातो.

श्री हनुमान जयंती – २०१२